मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब तसेच गावकरी मंडळी, वरदडा यांच्या हस्ते समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा या ठिकाणी फासेपारधी समाजातील मुले भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना मोठ्या उत्साहाने दिसत आहे . प्रथम वस्तीवर प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत घेऊन मान्यवरांचे स्वागत व मनोगता नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . दानी व्यक्ती कडून चटई ब्लॅंकेट खाऊचे वाटप करण्यात आले.