30 जून 2023 रोजी श्रीहरी चैतन्य जी सरस्वती महाराज यांच्या हस्ते समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा चे उद्घाटन करताना. Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 06, 2024 Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments formyschool.blogspot.comFebruary 6, 2024 at 8:20 AMNice Work👌ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more... Post a Comment
समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा या ठिकाणी फासेपारधी समाजातील मुले भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना मोठ्या उत्साहाने दिसत आहे . प्रथम वस्तीवर प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत घेऊन मान्यवरांचे स्वागत व मनोगता नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . दानी व्यक्ती कडून चटई ब्लॅंकेट खाऊचे वाटप करण्यात आले. February 11, 2024 Read more
समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा अंतर्गत मुला मुलींचे विविध प्रकारचे खेळ त्या मध्ये खो खो, कबड्डी, धावने, लंगडी इत्यादी खेळ घेण्यात आले. February 11, 2024 Read more
Nice Work👌
ReplyDelete