Posts

Showing posts from February, 2024

समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा अंतर्गत मुला मुलींचे विविध प्रकारचे खेळ त्या मध्ये खो खो, कबड्डी, धावने, लंगडी इत्यादी खेळ घेण्यात आले.

Image
 

समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा या ठिकाणी फासेपारधी समाजातील मुले भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना मोठ्या उत्साहाने दिसत आहे . प्रथम वस्तीवर प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत घेऊन मान्यवरांचे स्वागत व मनोगता नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . दानी व्यक्ती कडून चटई ब्लॅंकेट खाऊचे वाटप करण्यात आले.

Image