समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा अंतर्गत मुला मुलींचे विविध प्रकारचे खेळ त्या मध्ये खो खो, कबड्डी, धावने, लंगडी इत्यादी खेळ घेण्यात आले. Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 11, 2024 Read more
समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा वरदडा या ठिकाणी फासेपारधी समाजातील मुले भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना मोठ्या उत्साहाने दिसत आहे . प्रथम वस्तीवर प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत घेऊन मान्यवरांचे स्वागत व मनोगता नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . दानी व्यक्ती कडून चटई ब्लॅंकेट खाऊचे वाटप करण्यात आले. Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 11, 2024 Read more